हे `मिलीजुली` सरकार : देवेंद्र फडणवीस | Devendra Fadnavis|Anil Deshmukh| sanjay rathod |Maharashtra|
2021-06-12 0
वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध सर्व पुरावे असतानाही सरकार कारवाई करत नाही. राठोड यांना सरकारचे संरक्षण आहे. त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख मौन बाळगून आहेत, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.